Edition

खोलापूर हत्येचा छडा; दोघे अटकेत

५५० मोबाइल क्रमांकांचे विश्लेषण; ६१ ठिकाणांवरील ‘सीसीटीव्ही’ तपासणी खोलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धामोरी फाट्‌याजवळ राहुल राजू रावेकर (३५, वाठोडा शुक्लेश्वर, भातकुली, अमरावती) यांची हत्या केल्याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५५० मोबाइल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण तसेच ६१ ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून या हत्येचा छडा

⚡ थेट अद्यतन
खबरें लोड हो रही हैं…
This error message is only visible to WordPress admins

Error: No feed found with the ID 1.

Go to the All Feeds page and select an ID from an existing feed.

ठाकरेंच्या खासदारांनंतर थेट फुटणार शरद पवार गटातील तब्बल इतके खासदार, थेट तारीखही पुढे..

उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. राज्यातील राजकारणात भूकंप आला. हेच नाही तर या खासदारांनी स्वतंत्र गट देखील तयार केला.त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. ही शिवसेनेत मोठी खिंडार आहे. दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. ठाकरे गटातील हे 6 खासदार आजच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, अशा चर्चा आहेत. शिंदेंचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले. संजय राऊत यांनी काही गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे यांना हा थेट धक्का आहे, कारण एकाच वेळी 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडली. यादरम्यानच शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलर्ट मोडवर आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्याही पक्षात मोठी बंडखोरी होणार असल्याचा दावा करण्यात आला, ज्याने खळबळ उडाली.   शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून तब्बल 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस

⏱ समाप्त

2029 में भारत का अगला प्रधानमंत्री कौन होना चाहिए?

कुल वोट: 1